आमची शाळा ,आमचे उपक्रम
आमच्या शाळेत आम्ही विविध उपक्रम साजरे करतो,त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांना व कौशल्यांना वाव मिळतो.
आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाई मिरवणूक
प्रजासत्ताक दिन प्रभातफेरी राष्ट्रपुरुष वेशभूषा
क्षेत्र भेट भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
गोकुळाष्टमी राधा कृष्ण वेशभूषेत मिरवणूक
दहीहंडी कार्यक्रमात रममाण बालगोपाल
विज्ञान प्रदर्शन सहभाग सोलर हिटर,
समवेत प.स.मालेगाव सभापती मा. भरत काका पवार
विविध क्रीडा स्पर्धा,पोत्यात पाय टाकून पळणे
लिंबू चमचा शर्यत
हळू सायकल चालविणे शर्यत
साडी दिवस साजरा केला.
पक्षी वाचवा अभियान शाळेत राबविण्यात आले
.
पक्ष्यांना पाणी व दाने झाडावर ठेवतांना विद्यार्थी
शिक्षकांचा गणवेश
Very nice sir
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteVery nice..
ReplyDeleteFirst of all congratulations to all Savadgaon faculty members..💐💐💐☺
Below lines dedicated to all faculties-
"Your work speaks volumes of the kind of man you are-
Efficient,oraganized and result oriented.."